चिकनगुनिया आणि आयुर्वेद
चिकनगुनिया आणि आयुर्वेद Preview

चिकनगुनिया आणि आयुर्वेद

This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

‘इडीस’ जातीच्या डासाच्या माध्यमातून पसरणारा हा रोग एका विशिष्ट विषाणूपासून होतो. त्यामुळे ताप येणे, प्रचंड डोके दुखणे, सांधे दुखणे, मळमळ होणे, भूक न लागणे, अतिशय थकवा येणे इत्यादी, लक्षणे दिसतात. या लेखात चिकनगुनिया रोगाची लक्षणे व आर्युवेदात त्यावर असलेले उपाय यावर चर्चा केलेली आहे. वैद्य डॉ. विजय कुलकर्णी हे आयुर्वेदातील प्रथितयश वैद्य असून भारतीय आयुर्वेद संघाचे ते अध्यक्षही आहेत.