Darubandi Aani Islam (दारूबंदी आणि इस्लाम)  अबुल लैस इस्लाही नदवी (मुंबई)
Darubandi Aani Islam (दारूबंदी आणि इस्लाम)  अबुल लैस इस्लाही नदवी (मुंबई)

Darubandi Aani Islam (दारूबंदी आणि इस्लाम) अबुल लैस इस्लाही नदवी (मुंबई)

  • Darubandi Aani Islam (दारूबंदी आणि इस्लाम) अबुल लैस इस्लाही नदवी (मुंबई)
  • Price : Free
  • KavitaSagar Digital Library, Jaysingpur
  • Language - Marathi
This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

Darubandi Aani Islam (दारूबंदी आणि इस्लाम) अबुल लैस इस्लाही नदवी (मुंबई) - दारूबंदी आणि इस्लाम दारूबंदी यशस्वी करण्यात धार्मिक आणि सामाजिक संस्थांची भूमिका'' या विषयावर एका चर्चा सत्रात मौलाना अबुल लैस इस्लाही (रह) यांनी वाचलेला हा निबंध आहे, प्रस्तुत पुस्तिकेच्या रूपाने तो वाचकांसमोर आहे. समाजात व देशात दारूबंदी मोहिम पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी सर्वात मोठे साधन ईशभक्ती, ईशपरायणता व केलेल्या कर्मांचा परलोक जीवनात मृत्यूपश्चात द्यावा लागणारा हिशेब म्हणजेच उत्तर दायित्वाची प्रखर जाणीव आणि परलोक जीवनाच्या यशाची उत्कट अभिलाषा; हेच आहे. याविषयी सविस्तर चर्चा आहे. पुस्तक - दारूबंदी आणि इस्लाम ISBN - 81-87634-05 लेखक - अबुल लैस इस्लाही नदवी पृष्ठे - 20 मूल्य - 10 रुपये आवृत्ती - 6 (2014) प्रकाशक - इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्ट, मुंबई वितरक - कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर संपर्क - 02322 225500, 9975873569