Islamcha Shaikshanik Drushtikon (इस्लामचा शैक्षणिक दृष्टीकोन) - प्रो. खुर्शीद अहमद (मुंबई)
Islamcha Shaikshanik Drushtikon (इस्लामचा शैक्षणिक दृष्टीकोन) - प्रो. खुर्शीद अहमद (मुंबई)

Islamcha Shaikshanik Drushtikon (इस्लामचा शैक्षणिक दृष्टीकोन) - प्रो. खुर्शीद अहमद (मुंबई)

  • Islamcha Shaikshanik Drushtikon (इस्लामचा शैक्षणिक दृष्टीकोन) - प्रो. खुर्शीद अहमद (मुंबई)
  • Price : Free
  • KavitaSagar Digital Library, Jaysingpur
  • Language - Marathi
This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

Islamcha Shaikshanik Drushtikon (इस्लामचा शैक्षणिक दृष्टीकोन) - प्रो. खुर्शीद अहमद (मुंबई) - इस्लामचा शैक्षणिक दृष्टिकोन या ग्रंथात वाचकाला नीती शास्त्राच्या सर्व मूलभूत प्रश्नांची उत्तरे सापडतील नीतीमत्ते संबंधी एकमेव योग्य मुलाधार इस्लाम उपलब्ध करून देतो. ईश्वराशी विमुख होऊन मनुष्याला असा मुलाधार सापडला नाही. ज्याद्वारे समाधानकारकरित्या त्याने स्वत:मध्ये नैतिकता निर्माण करावी. नैतिकते विषयीचे सर्व मूलभूत प्रश्न असा स्थितीत त्याच्यासाठी अनुत्तरित झाले आहेत. मानवी नैतिकता निर्मितीसाठी इस्लामने आम्हाला देऊ केलेले काही मुलाधार आहेत. कारण इस्लाम विशिष्ट जातीची संपत्ती नाही तर अखिल मानवजातीची सामुहिक संपत्ती आहे. पुस्तक - इस्लामचा शैक्षणिक दृष्टीकोन ISBN - 81-87634-155 लेखक - प्रो. खुर्शीद अहमद पृष्ठे - 32 मूल्य - 10 रुपये आवृत्ती - 1 (2009) प्रकाशक - इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्ट वितरक - कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर संपर्क - 02322 225500, 9975873569 - इस्लामीक मराठी पब्लिकेशन ट्रस्ट, मुंबई 4, हामिद बिल्डिंग, 96, हाफीज अली बहादुर मार्ग, मोमिनपुरा, भायखळा (प.), मुंबई - 400011, मुंबई फोन : 022 - 23018387, 23082820, 69966966 फॅक्स - 23052002, मोबाईल - 9699167700, 9224703100 imptmumbai@gmail.com, imp_trust@yahoo.com, imtiyaz.1962@gmail.com