Paigambar Muhammad Yanche Jivan Charitra (पैगंबर मुहम्मद (स.) यांचे पवित्र जीवन) - प्रा. अब्दुल हामिद सिद्धिकी
Paigambar Muhammad Yanche Jivan Charitra (पैगंबर मुहम्मद (स.) यांचे पवित्र जीवन) - प्रा. अब्दुल हामिद सिद्धिकी

Paigambar Muhammad Yanche Jivan Charitra (पैगंबर मुहम्मद (स.) यांचे पवित्र जीवन) - प्रा. अब्दुल हामिद सिद्धिकी

  • Paigambar Muhammad Yanche Jivan Charitra (पैगंबर मुहम्मद (स.) यांचे पवित्र जीवन) - प्रा. अब्दुल हामिद सिद्धिकी
  • Price : Free
  • KavitaSagar Digital Library, Jaysingpur
  • Language - Marathi
This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

Paigambar Muhammad Yanche Jivan Charitra (पैगंबर मुहम्मद (स.) यांचे पवित्र जीवन) - प्रा. अब्दुल हामिद सिद्धिकी (मुंबई) - पैगंबर मुहम्मद (स.) यांचे पवित्र जीवन प्रा. अ. ह. सिद्दीकी यांनी एका उत्तुंग विषयावर केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. हा विषय इतका अफाट आहे व इतका खोल आहे की कोणलाही त्याचे सांगोपांग आकलन होणे शक्य नाही. या विषयावरील मराठीतील हे एक संदर्भ ग्रंथ आहे. मानवजातीच्या इतिहासात पैगंबर मुहम्मद (स.) यांचे स्थान अद्वितीय व निरूपम आहे. प्रेषित्व शृंखलेची परिपूर्ती, मानवजीवन व्यवस्थेचे पूर्णत्व आणि त्यांच्या द्वारे मानवी जीवनात एका नव्या युगाचा आरंभ झालेला या चरित्र ग्रंथातून वाचकाला दिसून येतो. मनुष्याचे आदर्श व्यिक्तगत व सामुहिक जीवन नवनिर्माण ज्यावर केले जाऊ शकते अशा नैतिक व सामाजिक जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या परिपूर्ण व आदर्श मूल्यांचे तसेच चिरंतन तत्वांचे तेच खरे खुरे उगमस्थान आहे. आणि ईश मार्गदर्शनासाठीची ते गरजपूर्तीसाधन आहेत हेच सत्य या चरित्रग्रंथाने उघड होते. पुस्तक - पैगंबर मुहम्मद (स.) यांचे पवित्र जीवन ISBN - 81-87634-01 लेखक - प्रा. अब्दुल हामिद सिद्धिकी पृष्ठे - 324 मूल्य - 160 रुपये आवृत्ती - 5 (2014) प्रकाशक - इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्ट वितरक - कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर संपर्क - 02322 225500, 9975873569