Quran Aakalanachi Multatve (कुरआन आकलनाची मुलतत्वे) - सय्यद अबुल आला मौदूदी (मुंबई)
Quran Aakalanachi Multatve (कुरआन आकलनाची मुलतत्वे) - सय्यद अबुल आला मौदूदी (मुंबई)

Quran Aakalanachi Multatve (कुरआन आकलनाची मुलतत्वे) - सय्यद अबुल आला मौदूदी (मुंबई)

  • Quran Aakalanachi Multatve (कुरआन आकलनाची मुलतत्वे) - सय्यद अबुल आला मौदूदी (मुंबई)
  • Price : Free
  • KavitaSagar Digital Library, Jaysingpur
  • Language - Marathi
This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

Quran Aakalanachi Multatve (कुरआन आकलनाची मुलतत्वे) - सय्यद अबुल आला मौदूदी (मुंबई) - कुरआन आकलनाची मुलतत्त्वे कुरआन अध्ययन कर्त्यासाठी ही पुस्तिका मार्गदर्शकाच्या स्वरूपात आहे. कुरआन हा ईशग्रंथ असल्याने तो इतर ग्रंथांसारखा मुळीच नाही. कुरआनची वर्णन शैली, त्याचे स्वरूप, कुरआनची वास्तवता व त्याचा मध्यवर्ती विषय विषयीची चर्चा आहे. कुरआन अवतरण स्थितीला जाणून घेण्यासाठी तीन प्रकारचे अवतरण टप्पे विचारात घेणे आवश्यक आहे. कुरआनच्या या वैशिष्ट्यपूर्ण शैलीची सार्थकता स्पष्ट करतांना त्याचे संकलन तसेच क्रम बद्धता व पुनरावृत्तीचे औचित्य वर्णन आले आहे. कुरआन वैश्विक व सर्वकालिक ईश ग्रंथ आहे आणि कुरआन आत्म्याशी पूर्णत: परिचित होण्यासाठी हे आवश्यक आहे. पुस्तक - कुरआन आकलनाची मुलतत्वे लेखक - सय्यद अबुल आला मौदूदी पृष्ठे - 32 मूल्य - 18 रुपये आवृत्ती - 5 (2014) प्रकाशक - इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्ट वितरक - कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर संपर्क - 02322 225500, 9975873569 - इस्लामीक मराठी पब्लिकेशन ट्रस्ट, मुंबई 4, हामिद बिल्डिंग, 96, हाफीज अली बहादुर मार्ग, मोमिनपुरा, भायखळा (प.), मुंबई - 400011, मुंबई फोन : 022 - 23018387, 23082820, 69966966 फॅक्स - 23052002, मोबाईल - 9699167700, 9224703100 imptmumbai@gmail.com, imp_trust@yahoo.com, imtiyaz.1962@gmail.com