KavitaSagar International Media Group, Jaysingpur

Parloukikjivan (पारलौकिक जीवन) - सय्यद अबुल आला मौदूदी (मुंबई)

  • Parloukikjivan (पारलौकिक जीवन) - सय्यद अबुल आला मौदूदी (मुंबई)
  • Published on Dec 6, 2015
  • Language - Marathi
This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

पारलौकिक जीवन मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी यांनी बौद्धिक युक्तिवादाने या विषयाला स्पष्ट केले आहे. मृत्यूनंतर दुसरे जीवन आहे किंवा नाही? असेल तर ते कशा प्रकारचे आहे? हा प्रश्न जरी मनुष्यज्ञानाच्या आवाक्याबाहेरचा आहे तरी हा प्रश्न केवळ तत्त्वज्ञानाचा एक प्रश्न नसून मनुष्याच्या व्यावहारिक जीवनाशी ह्या प्रश्नाचा घनिष्ट संबंध आहे. खरे तर आमचे नैतिक वर्तन पूर्णपणे याच प्रश्नावर अवलंबून आहे. याविषयीची चर्चा ह्या पुस्तिकेत करण्यात आली आहे. विज्ञानाच्या चौकटीत हा प्रश्न अजिबात येत नाही. मृत्यूपलीकडे काय आहे किंवा नाही, ते पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी तसेच जाणून घेण्यासाठी मनुष्याकडे तसे डोळे, कान व एखादे उपकरणसुद्धा नाही. जो मनुष्य विज्ञानाचा हवाला देऊन असे म्हणतो की, मृत्यूनंतर कोणतेच जीवन नाही, तर तो केवळ एक अवैज्ञानिक विधान करतो. पुस्तक - पारलौकिक जीवन लेखक - सय्यद अबुल आला मौदूदी पृष्ठे - 12 मूल्य - 10 रुपये आवृत्ती - 19 (2015) प्रकाशक - इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्ट वितरक - कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर संपर्क - 02322 225500, 9975873569 Islamic Marathi Publications Trust, Mumbai इस्लामीक मराठी पब्लिकेशन ट्रस्ट, मुंबई 4, हामिद बिल्डिंग, 96, हाफीज अली बहादुर मार्ग, मोमिनपुरा, भायखळा (प.), मुंबई - 400011, मुंबई फोन : 022 - 23018387, 23082820, 69966966 फॅक्स - 23052002, मोबाईल - 9699167700, 9224703100