KavitaSagar International Media Group, Jaysingpur

Islam Aani Manavjatichi Ekta (इस्लाम आणि मानवजातीची एकता) स. जलालुद्दीन उमरी (मुंबई)

  • Islam Aani Manavjatichi Ekta (इस्लाम आणि मानवजातीची एकता) स. जलालुद्दीन उमरी (मुंबई)
  • Published on Dec 12, 2015
  • Language - Marathi
This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

Islam Aani Manavjatichi Ekta (इस्लाम आणि मानवजातीची एकता) स. जलालुद्दीन उमरी (मुंबई) - इस्लाम आणि मानवजातीची एकता इस्लाम आणि मानवजातीची एकता या छोटेखानी पॉकेट बुकमध्ये मानवी एकता इस्लाम कशी स्थापित करतो. या विषयीचे विवेचन आले आहे. जीवनाला एका उद्देशाची गरज आहे. परंतु जीवनाचे चुकीचे उद्देश निश्चित केल्याने ते मानव जातीच्या विघटनास कारणीभूत ठरतात. आजच्या विश्वव्यापी बंधुत्वाच्या कल्पना व उणीवा स्पष्ट करून जीवनोउद्देश चुकीचे असल्याने ते शत्रुत्वाला जन्म देतात हे स्पष्ट करून मानवी एकतेचा इस्लामी पाया स्पष्ट करून सांगितले. संपूर्ण मानवजात एकाच अल्लाहची निर्मिती व सेवक आहे आणि मानव जातीचे मूळ एक आहे आणि मानवजातीची एकता भंग करणे विकृती आहे. पुस्तक - इस्लाम आणि मानवजातीची एकता ISBN - 81-87634-32 लेखक - स. जलालुद्दीन उमरी पृष्ठे - 20 मूल्य - 12 रुपये आवृत्ती - 4 (2015) प्रकाशक - इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्ट, मुंबई वितरक - कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर संपर्क - 02322 225500, 9975873569