Islam Ek Adhyaan (इस्लाम एक अध्ययन) डॉ. जमीला अ. जाफरी (मुंबई)

Islam Ek Adhyaan (इस्लाम एक अध्ययन) डॉ. जमीला अ. जाफरी (मुंबई)

This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

Islam Ek Adhyaan (इस्लाम एक अध्ययन) डॉ. जमीला अ. जाफरी (मुंबई) - इस्लाम एक अध्ययन इस्लाम एक अध्ययन या पुस्तकात इस्लाम धर्म व तत्त्वज्ञानाची वास्तववादी ओळख करून देण्यात आली आहे. कोणत्याही क्षेत्रात अज्ञानशाप बनते आणि अल्पज्ञान याहीपेक्षा अधिक घातक सिद्ध होते. धर्म आत्मशांतीचा मार्ग आहे. परंतु त्यासंबंधीच्या विकृती सहाराचे कारण बनते. इस्लाम रूपरेषा व सिद्धान्त, इस्लाम धर्म व तत्त्वज्ञान, राजनैतिक, सामाजिक व आर्थिक विषयक इस्लामचा मौलिक दृष्टिकोन विषयी विवेचन आहे. पुस्तक - इस्लाम एक अध्ययन ISBN - 81-87634-41 लेखक - डॉ. जमीला अ. जाफरी पृष्ठे - 28 मूल्य - 10 रुपये आवृत्ती - 2 (2010) प्रकाशक - इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्ट, मुंबई वितरक - कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर संपर्क - 02322 225500, 9975873569