Diamond Rashifal 2017: Vrishchik : डायमंड राशिफल 2017 : वृश्चिक

Complimentary Offer

  • Pay via readwhere wallet and get 10% cashback upto maximum of INR 50.
  • Get 50% extra credits on all wallet recharge transactions (above INR 100) on Android App.

Diamond Rashifal 2017: Vrishchik : डायमंड राशिफल 2017 : वृश्चिक

This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

'डायमंड राशिफल २०१७' हे भारतातील सर्वात अधिक खप असलेले पुस्तक आहे. यात मासिक भविष्यवाणी बरोबरच वर्षभरात आवश्यक असणार्‍या समग्र माहितीचे वर्णन दिले आहे. यात २०१६ सालच्या अखेरच्या ४ महिन्यांचा समावेश देखील आहे. यात तुमच्या जीवनातील सर्व घटनांचे संक्षिप्त रूपात सादरीकरण करण्यात येते : उदा, विवाह, नातेसंबंध, व्यापार, करियर, वैवाहिक संबंध, प्रवास, संतति, स्वास्थ्य, संपत्ती आणि याच बरोबर तुमचे जीवन मंगलमय आणि सफल बनवणारे अति महत्त्वाचे वास्तूशास्त्र सुध्दा यात समाविष्ट आहे. याच बरोबर या पुस्तकात ग्रह नक्षत्रांची गणना, शनि दोष, राहुकाल, महत्त्वपूर्ण तिथी, सार्वजनिक सुट्ट्यांची यादी आणि सणासुदींच्या दिवसांचे विवरण देखील आहे. याचे चौमुखी उपयोग आणि वाचकांची मागणी पाहू जाता याचा समावेश 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स' मध्ये करण्यात आला आहे.