Bol Anmol (बोल अनमोल) Shivaji Ganpatrao Kendre (प्रा. एस. जी. केंद्रे) KavitaSagar Publication, Jaysingpur
Bol Anmol (बोल अनमोल) Shivaji Ganpatrao Kendre (प्रा. एस. जी. केंद्रे) KavitaSagar Publication, Jaysingpur

Bol Anmol (बोल अनमोल) Shivaji Ganpatrao Kendre (प्रा. एस. जी. केंद्रे) KavitaSagar Publication, Jaysingpur

This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

Bol Anmol (बोल अनमोल) Shivaji Ganpatrao Kendre (प्रा. एस. जी. केंद्रे) KavitaSagar Publication, Jaysingpur    शुभेच्छा संदेश   प्रा. शिवाजी गणपतराव केंद्रे यांचा सकारात्मक विचारांकडून पूर्णत्वाकडे नेणारा ‘बोल अनमोल’ हा संकलित केलेला सुविचारसंग्रह जयसिंगपूर येथील कवितासागर प्रकाशनने प्रकाशित केला आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे. ‘बोल अनमोल’ या सुविचार संग्रहासाठी प्रा. शिवाजी गणपतराव केंद्रे यांचे मन:पूर्वक अभिनंदन!   विविध विषयांवरील १२४७ सुविचारांचा या पुस्तिकेत समावेश करण्यात आला असून इतक्या सुविचारांचा संग्रह अत्यंत कष्टपूर्वक संकलित करण्याचा चांगला प्रयत्न त्यांनी केला आहे. सुविचार हे मनावर प्रभाव टाकतात. प्रथम विचार आणि त्याप्रमाणे कृती घडते. त्यामुळे विचारांचा उगम चांगला असणे अत्यावश्यक आहे.   ‘बोल अनमोल’ हा सुविचारसंग्रह ही अपेक्षा पूर्ण करणारा ठरेल याची खात्री आहे. सोप्या भाषेतील सुविचार असल्यामुळे ‘बोल अनमोल’ हा सुविचारसंग्रह मनावर ठसणारा व परिणामकारक वाटतो.   स्पर्धेच्या युगात सर्वच प्रकारच्या पुस्तकांचे वाचन आवश्यक असते. त्यामुळे सुविचारसंग्रह ‘बोल अनमोल’ चे विद्यार्थी व युवकवर्ग निश्चितच स्वागत करतील.   ‘बोल अनमोल’ हा सुविचारसंग्रह सांगली जिल्हा प्रशासनाच्या वाचनालयामध्ये निश्चितच समाविष्ट करू. यापुढेही आपल्या हातून असेच उत्तमोत्तम लेखन व संकलन व्हावे यासाठी हार्दिक शुभेच्छा!        - शेखर गायकवाड (भा. प्र. से.)   जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सांगली 

More books From KavitaSagar Publishing House, Jaysingpur (Kolhapur)