Dalit Daman Karane Aani Upay (दलित दमन कारणे व उपाय) रेडियन्स विकली (मुंबई)
Dalit Daman Karane Aani Upay (दलित दमन कारणे व उपाय) रेडियन्स विकली (मुंबई)

Dalit Daman Karane Aani Upay (दलित दमन कारणे व उपाय) रेडियन्स विकली (मुंबई)

This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

Dalit Daman Karane Aani Upay (दलित दमन कारणे व उपाय) रेडियन्स विकली (मुंबई) - दलित दमन कारणे व उपाय दलित दमन कारणे व उपाय या पुस्तकामध्ये दलित दमनविषयीचे आठ लेख आले आहेत त्यात दलितांवर अत्याचार कारणे व उपाय चर्चिले आहेत. दलित समस्यांचे मूळ कारण, चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि इस्लाम दलितांचे शोषण, दलितोध्दार, संविधानात्मक तरतुदी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि शेवटी इस्लाम-दलित समस्यांची उकल, इस्लाममध्ये समानतेची कल्पना, दलितमुक्तीसाठी इस्लामचा आदेश तसेच दलितोध्दार आणि इस्लाम इ. विषय चर्चिले गेले आहेत. पुस्तक - दलित दमन कारणे व उपाय ISBN - 81-87634-41 लेखक - रेडियन्स विकली पृष्ठे - 72 मूल्य - 30 रुपये आवृत्ती - 1 (2014) प्रकाशक - इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्ट, मुंबई वितरक - कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर संपर्क - 02322 225500, 9975873569

More books From KavitaSagar Publishing House, Jaysingpur (Kolhapur)