Islam (इस्लाम) सय्यद अबुल आला मौदूदी (मुंबई)
Islam (इस्लाम) सय्यद अबुल आला मौदूदी (मुंबई)

Islam (इस्लाम) सय्यद अबुल आला मौदूदी (मुंबई)

This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

Islam (इस्लाम) सय्यद अबुल आला मौदूदी (मुंबई) - इस्लाम इस्लाम म्हणजे काय? इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे? इस्लामी धर्मश्रद्धेचा मनुष्य जीवनाशी कोणता संबंध आहे? या श्रद्धेचा स्वीकार केल्यास त्यापासून हित कोणते आहे आणि तिचा अस्वीकार केल्यास कोणती हानी आहे? या प्रश्नांचा उहापोह या ग्रंथात करण्यात आला आहे. या ग्रंथाचे जगातील इतर 65 भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत. मराठीतील ही पंधरावी आवृत्ती आहे. यावरून या ग्रंथाचे संदर्भ महत्त्व व मौलिकता कळून येते. विद्यार्थ्यांची गरजपूर्तीसाठी हा ग्रंथ लिहिण्यात आला. धार्मिक शिक्षणाच्या जुन्या पद्धतीहून भिन्न व प्रचलित काळास हितकारक अशा नवीन पद्धतीने धार्मिक शिक्षण या पुस्तकाद्वारे देण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून नवीन शिक्षण पद्धतीचा मार्ग प्रशस्त होईल. पुस्तक - इस्लाम ISBN - 81-87634-004 लेखक - सय्यद अबुल आला मौदूदी पृष्ठे - 148 मूल्य - 50 रुपये आवृत्ती - 20 (2015) प्रकाशक - इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्ट, मुंबई वितरक - कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर संपर्क - 02322 225500, 9975873569

More books From KavitaSagar Publishing House, Jaysingpur (Kolhapur)