Olakh Rashtriya Pratikanchi (ओळख राष्ट्रीय प्रतीकांची)  - Mangesh Vitthal Koli (मंगेश विठ्ठल कोळी)
Olakh Rashtriya Pratikanchi (ओळख राष्ट्रीय प्रतीकांची)  - Mangesh Vitthal Koli (मंगेश विठ्ठल कोळी)

Olakh Rashtriya Pratikanchi (ओळख राष्ट्रीय प्रतीकांची) - Mangesh Vitthal Koli (मंगेश विठ्ठल कोळी)

  • Olakh Rashtriya Pratikanchi (ओळख राष्ट्रीय प्रतीकांची) - Mangesh Vitthal Koli (मंगेश विठ्ठल कोळी)
  • Price : Free
  • KavitaSagar Publishing House, Jaysingpur (Kolhapur)
  • Language - Marathi
This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

Olakh Rashtriya Pratikanchi (ओळख राष्ट्रीय प्रतीकांची)  - Mangesh Vitthal Koli (मंगेश विठ्ठल कोळी) - ओळख राष्ट्रीय प्रतीकांची   -- संकलन / संपादन -- मंगेश विठ्ठल कोळी               कवितासागर प्रकाशन 02322 - 225500, 09975873569 KavitaSagar  कवितासागर   o   Registered with the International ISBN Agency, London, UK and The Government of India, Ministry of Human Resource Development, New Delhi   o   Title - Olakh Rashtriya Pratikanchi (ओळख राष्ट्रीय प्रतीकांची)     o    Compiled by - Mangesh Vitthal Koli (मंगेश विठ्ठल कोळी) (9028713820) रूपा निवास, पुष्पक चित्रमंदिरच्या मागे, गणेशनगर, शिरोळ - 416103, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र,  mangeshvkoli@gmail.com   o   Year of Publication - September 12, 2016 (सप्टेंबर 12, 2016) o   Edition's  - First  (प्रथम आवृत्ती) o   Volume - One (खंड पहिला) o   Price - Rs. 65/- (मुल्य 65 रुपये) o   Subject - Collection of Articles (लेखसंग्रह)  o   Language - Marathi (मराठी) o   Total 117 Pages including covers.   o   Copyright © KavitaSagar Publication (कवितासागर प्रकाशन)   o    Published in India in 2016 by - Dr. Sunil Patil (डॉ. सुनील पाटील) Director - KavitaSagar Publication (कवितासागर प्रकाशन) o   Exclusively Marketed and Distributed by - KavitaSagar Publication, Jaysingpur - 416101, Taluka - Shirol, District - Kolhapur, Maharashtra, India  02322 - 225500, 09975873569,  sunildadapatil@gmail.com    o    Typesetting by - Dhudat Desktop Publishing Center o    Cover Design by - Shrikant Shinde (श्रीकांत शिंदे)  o    Printed and Bound in India by -   KavitaSagar Printing Services   o    Views expressed in this book are entirely those of the respective Authors and do not represent the opinions or thoughts of the Publisher भारताची राष्ट्रीय प्रतीके National Symbols of India राष्ट्रीय भाषा हिंदी Hindi National Language राष्ट्र गान वंदे मातरम् Vande Mataram National Song राष्ट्र गीत जन गण मन Jana Gana Mana National Anthem राष्ट्रीय ध्वज तिरंगा Tiranga National Flag राष्ट्रीय घोषवाक्य सत्यमेव जयते Truth Alone Triumphs National Motto राष्ट्रीय प्राणी रॉयल बेंगाल टायगर / वाघ Royal Bengal Tiger National Animal राष्ट्रीय पक्षी मोर Indian Peacock National Bird राष्ट्रीय झाड वटवृक्ष Indian Banyan National Tree राष्ट्रीय फुल कमळ Indian Lotus National Flower राष्ट्रीय फळ आंबा Mango National Fruit राष्ट्रीय खेळ फिल्ड हॉकी Field Hockey National Game राष्ट्रीय मिठाई जिलेबी Jalebi National Sweet राष्ट्रीय सण     National Festival राष्ट्रीय प्रतिज्ञा राष्ट्रीय प्रतिज्ञा   National Pledge राष्ट्रीय पंचाग शक संवत Saka Calendar National Calendar राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ Ashok Stanbh National Emblem राष्ट्रीय नदी गंगा Ganga River National River राष्ट्रीय जलचर गंगा डॉल्फिन Gangetic Dolphin National Aquatic Animal राष्ट्रीय मुद्रा रुपया Indian Rupee National Currency Symbol राष्ट्रीय लिपी देवनागरी Devnagari National Script राष्ट्रीय पेय चहा Tea National Drink   भारताची राष्ट्रीय प्रतीके National Symbols of India   राष्ट्रीय भाषा - हिंदी राष्ट्र गान - वंदे मातरम् राष्ट्र गीत - जन गण मन राष्ट्रीय ध्वज - तिरंगा राष्ट्रीय घोषवाक्य - सत्यमेव जयते राष्ट्रीय प्राणी - रॉयल बेंगाल टायगर / वाघ राष्ट्रीय पक्षी - मोर राष्ट्रीय झाड - वटवृक्ष राष्ट्रीय फुल - कमळ राष्ट्रीय फळ - आंबा राष्ट्रीय खेळ - फिल्ड हॉकी राष्ट्रीय प्रतिज्ञा - भारत माझा देश आहे राष्ट्रीय पंचांग - शक संवत राष्ट्रीय चिन्ह - अशोक स्तंभ राष्ट्रीय नदी - गंगा राष्ट्रीय जलचर - गंगा डॉल्फिन राष्ट्रीय मुद्रा - रुपया राष्ट्रीय लिपी - देवनागरी       ‘ओळख राष्ट्रीय प्रतीकांची’ या पुस्तकात लेखक मंगेश विठ्ठल कोळी या लेखकाने संकलित केलेल्या राष्ट्रीय प्रतीकांच्या बारीक सारीक तपशिलासह वर्णन केलेल्या प्रतीकांचे वाचन करतांना एक वेगळाच आनंद मिळतो. मुळात भारतभूमीबद्दल अपार प्रेम असणारी आपण भारतीय मंडळी, देश व देशातल्या गोष्टींचे वर्णन लिहिताना वा वाचतांना आपणाला एक प्रकारचे स्फुरण चढते असे म्हटल्यास वावगे ठरू नये. त्यांत आपल्या मातृभूमितील मातृभूमीची ‘अस्मिता’ वैशिष्टये ठरणा-या महत्वपूर्ण गोष्टींचे महत्वपूर्ण संकलन वाचतांना खरोखरीच आनंदाला मोहोर येतो. मग ते आंबा या राष्ट्रीय फळांचे वर्णन असो वा कमळ या फुलाचे किंवा वटवृक्षाचे.   राष्ट्रध्वज-तिरंगा, राष्ट्रीय भाषा-हिंदी, टागोरांचे जनगणमन वा बंकिमचंद्राचे वंदेमातरम. राष्ट्रीय खेळ-हॉकी, राष्ट्रीय प्राणी-वाघ, याच बरोबर गंगा, रुपया, अशोक स्तंभ. देवनागरी राष्ट्रीय लिपी, सत्यमेव जयते हे घोषवाक्य इत्यादी  गोष्टी नित्यपरिचयाच्या व नेहमी ओठावर असल्यातरी त्याबद्दलची तपशीलवार माहिती फारच थोडयांना असते. पण वरील सर्व गोष्टींवर आपण अपार प्रेम करीत असल्यामुळे त्यांच्या बद्दलची इत्यंभूत माहिती वाचतांना खरोखरच ‘अलिबाबाची गुहा’ सापडल्याचा आनंद आपणाला होतो.   कथा - कादंब-या अफाट झाल्या, विपुल काव्य निर्मिती झाली मात्र ज्या गोष्टींची माहिती प्रत्येक भारतीयाला असलीच पाहिजे असे साहित्य किती निर्माण झाले आहे? या दृष्टीकोनातून विचार करता मंगेश विठ्ठल कोळी यांनी ‘ओळख राष्ट्रीय प्रतीकांची’ या विषयावर संकलन करून एक फार मोठी पोकळी भरून काढून एक मोलाची साहित्यकृती निर्माण केली आहे असं मी म्हणेन.   बरेचदा आपण पाहतो, वाचतो, ऐकून घेतो, विसरतो पण ‘ओळख राष्ट्रीय प्रतीकांची’ हे पुस्तक त्या पलीकडचा ठरणार आहे. कारण एकदा का आपण हे वर्णन वाचल की ते कोणत्याही प्रकारानं विसरलं जाणार नाही याची मला शंभर टक्के खात्री वाटते. विद्यार्थी, शिक्षक, वक्ते, राजधुरीण या सर्वासर्वांना हा विशेषांक अत्यंत उपयुक्त ठरेल म्हणून ‘ज्ञानाचा दीपस्तंभ’ असं वर्णन या संकलनाचं केल्यास अतिशोयक्ती ठरणार नाही. या लेखकाच्याच्या हातून अशीच अधिकाधिक मौलिक साहित्य सेवा घडो असा शुभाशीर्वाद देतो.   मला खात्री आहे की, हा विशेषांक वाचक, विद्यार्थी, शिक्षक, पालक या सर्वांना नक्कीच आवडेल व त्यांच्या ज्ञानात भर घालणारा ठरेल. तसेच विविध स्पर्धा परीक्षा देणा-या स्पर्धकांना सुद्धा या विशेषांकाची मोलाची मदत झाल्याशिवाय राहणार नाही असे मला वाटते.   बी. बी. गुरव (09421287107)                                             (ज्येष्ठ साहित्यिक - समीक्षक व माजी प्राचार्य)                                                                                 ·        पुस्तकाचे नांव - ओळख राष्ट्रीय प्रतीकांची ·        संपादक - मंगेश विठ्ठल कोळी ·        पृष्ठे - 117 ·        प्रकाशक - डॉ. सुनील दादा पाटील ·        प्रकाशन - कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर ·        संपर्क - 02322 - 225500, 09975873569 ·        ईमेल - sunildadapatil@gmail.com

More books From KavitaSagar Publishing House, Jaysingpur (Kolhapur)