Arrange Marriage

Complimentary Offer

  • Pay via readwhere wallet and get upto 40% extra credits on wallet recharge.
Arrange Marriage

Arrange Marriage

  • Sat Sep 18, 2021
  • Price : 120.00
  • Rigi Publication
  • Language - Marathi
This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

Preview

अरेंज मॅरेज ही माझी पुस्तक समर आणि इशाच्या लग्नाची एक सुंदर कथा आहे. आजच्या काळात लग्न सोशल नेटवर्कीग साईटस् वर जुळतात परंतु या दोघांचे लग्न अरेंज आहे. एकमेकांना न समजण्याची चूक या दोघांनी केली आणि त्यामूळे प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्या. लग्नात सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला त्या दोघांची काळजी होती. एका नात्यात कसे गैरसमज निर्माण होतात व त्या सोडवू शकता येतात की नाही हे या कथेत मी सांगण्याच्या प्रयत्न केला आहे.