Sadgunratnakar Pa. Poo. Shri. Mama

Complimentary Offer

  • Pay via readwhere wallet and get upto 40% extra credits on wallet recharge.
Sadgunratnakar Pa. Poo. Shri. Mama

Sadgunratnakar Pa. Poo. Shri. Mama

  • सद्गुणरत्नाकर ; प.पू.श्री.मामा
  • Price : 39.00
  • Srujanrang Prakashan
  • Language - Marathi
This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

Preview

परम पूज्य श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या सद्गुणसमृद्ध विभूतिमत्वाचा विविधांगी वेध प्रस्तुत ग्रंथातील लेखांमधून घेतलेला आहे. १४४ पृष्ठांच्या या ग्रंथात, ज्येष्ठ प्रवचनकार श्री.धनंजय चितळे यांचे सहा व श्री. रोहन उपळेकर यांचे अठरा लेख समाविष्ट आहेत. पूज्य सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे यांचे मौलिक 'प्राक्कथन' या ग्रंथाला लाभलेले आहे. सृजनरंग प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित होणारा हा ग्रंथ वाचकांना अतिशय आवडेल अशी आशा आहे.