Varhad Vara
Varhad Vara

Varhad Vara

  • Vidarbha Tourism, History, Places etc.
  • Price : Free
  • SBS, Washim
  • Language - Marathi
This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

साधारणतः पर्यटन क्षेत्राबद्दल माहिती पुस्तकात किवां संकेत स्थळावर लिखित स्वरुपात सहज मिळते. परंतु वऱ्हाड वारं काव्यरचना असल्याने वाचक विदर्भातील माहिती वाचून वाचून कंटाळण्या ऐवजी मनोमनी गुणगुणू लागतील व त्यांच्यामनी या स्थळांना भेट देण्याची उत्सुकता देखील निर्माण होईल. आजची व्यस्त जीवन शैली व नवोदित तरुणाईचा ई-छंद लक्षात घेता पुस्तक वाचनाची आवड दिवसें-दिवस कमी होत चालली आहे. तसेच लांबलचक माहिती पुस्तक सरळ-सरळ भाषेत वाचायचं म्हटल की कंटाळवाण वाटून वाचंकाचा वाचनातून रस कमी होतो. नवोदित लेखकांनी नव-नवीन प्रयोग करून वाचक वर्ग कसा वाढवता येईल व आजच्या तरुणाईला वचनामध्ये आवड कशी निर्माण करता येईल याचे उत्तम उदाहरण म्हणजे सौ.राणी मोरे यांचे ‘वर्‍हाड वारं’ होय.