Maharashtra Book of Records - (Book of National Records)
Maharashtra Book of Records - (Book of National Records)

Maharashtra Book of Records - (Book of National Records)

This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

Maharashtra Book of Records - (Book of National Records)

To set a new National Record; Please send us your full name, address, contact details, email and brief details about your proposed new record concept etc on our email - sunildadapatil@gmail.com

 

On the receipt of the same we will send you all required information about ‘Maharashtra Book of Records’ (Book of National Records)

 आपल्या उपक्रमाची / विक्रमाची नोंद महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस्’ (Book of National Records) ‘राष्ट्रीय विक्रमांचे पुस्तक’ यामध्ये ‘राष्ट्रीय विक्रम’ म्हणून निश्चितपणे होऊ शकते; मात्र आपल्याला त्यासाठी रेकॉर्ड प्रोसेसिंग फी द्यावी लागेल.  आपल्याला ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस्’ (राष्ट्रीय विक्रमांचे पुस्तक) ही संकल्पना विस्तृतपणे समजून घ्यायची असेल तर आपले संपूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांक आणि ईमेल कळवावा म्हणजे आम्ही आपल्याला सविस्तर माहिती मेलवर पाठवू. प्रथम ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस्’ (राष्ट्रीय विक्रमांचे पुस्तक) हा विषय समजून घ्यावा आणि आपल्याला योग्य वाटल्यास आपण प्रतिसाद देवू शकता.

 आपल्या प्रस्तावित विक्रमाचा / उपक्रमाचा व्यक्तिगतरीत्या आपल्याला किंवा आपल्या कुटुंबाला अथवा समाजाला भविष्यात काही उपयोग होणार असेल तरच आपण रेकॉर्ड बुकमध्ये आपल्या उपक्रमाची नोंद होण्यासाठी अर्ज करण्याचा विचार करावा; अन्यथा आपला वेळ, पैसा आणि श्रम वाया घालवू नये. काही प्रश्न किंवा शंका असल्यास फोनवर बोलू शकतो.

 संपादक आणि प्रकाशक, महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस्, (राष्ट्रीय विक्रमांचे पुस्तक)

Dr. Sunil Dada Patil, the Editor and Publisher,

Maharashtra Book of Records - (Book of National Records)

02322 225500, 9975873569, 8484986064, sunildadapatil@gmail.com