logo

Get Latest Updates

Stay updated with our instant notification.

logo
logo
account_circle
श्रद्धा सुमन
श्रद्धा सुमन

About श्रद्धा सुमन

श्रद्धा सुमन , ही माझ्या मराठीच्या कवितांची पुस्तक प्रकाशित होत आहे..! श्रद्धा सुमन, खरं तर माझ्या स्मृतीशेष कवियत्री आईला, तिच्या मुला कडून, कवितेच्या स्वरुपात, एक आदरांजली आहे..!!             या पुस्तकात् एकूण ४० कविता आहे, जे सामाजिक विषयांवर आधारित आहे. आपल्या आजु-बाजुला, रोज़च्या घडणाऱ्या ज्या घटना, मला भेडसावून लावतात्, अश्या विषयानंवर मी माझ्या भावना, कवितेंच्या स्वरूपात्, मांडण्याचं प्रयत्न केलं आहे. अर्थाचच्, रसिक माय-बापांची सुचनांचा सहर्ष स्वागत् आहे..! धन्यवाद मित्रांनो..!!!