logo

Get Latest Updates

Stay updated with our instant notification.

logo
logo
account_circle Login
वारूळ
वारूळ
  • वारूळ
  • Dr.Kamal Danane
  • Language - Marathi
  • Published quarterly

About this issue

समीक्षा

About वारूळ

वारूळ त्रैमासिक,ISSN2249-0817 संपादक, डों. कमल दणाणे  या संपादित करीत आहेत. मार्च,एप्रिल,मे 2019 हा 10व्या वर्षातील दुसर्‍या अंकात प्रवीण लोंढे यांचा "कष्टप्रद दु:खाचे दुष्टचक्र: अवकळी पावसाद्र्म्यांची गोष्ट", छाया बेले यांचा "माझा शाळेचा पहिला दिवस", प्रा.कांता कांबळे यांचा "स्त्री सुधारनेची स्थितांतरे",प्रा. राजेंद्र लादे यांचा "आनंद यादवांच्या कथेतील आदिबंध",प्रा. विजया लोखंडे यांचा  "माध्यमिक स्तरातील अध्ययन अध्यापनमध्ये अध्ययन अनुभवांची भूमिका-एक अभ्यास" या लेखांचा समावेश आहे.