Diwali Ank - Diva Dipotsav (दिवा दीपोत्सव - दिवाळी अंक) कवितासागर इंटरनॅशनल मिडिया ग्रुप
Diwali Ank - Diva Dipotsav (दिवा दीपोत्सव - दिवाळी अंक) कवितासागर इंटरनॅशनल मिडिया ग्रुप

Diwali Ank - Diva Dipotsav (दिवा दीपोत्सव - दिवाळी अंक) कवितासागर इंटरनॅशनल मिडिया ग्रुप

  • Diva Dipotsa(दिवा दीपोत्सव - दिवाळी अंक 2017) संपादक - अनिल धुदाट - कवितासागर इंटरनॅशनल मिडिया ग्रुप
  • Price : Free
  • KavitaSagar Publishing House, Jaysingpur (Kolhapur)
  • Issues 2
  • Language - Marathi
  • Published annual
This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

a(दिवा दीपोत्सव - दिवाळी अंक 2017) संपादक - अनिल धुदाट - कवितासागर इंटरनॅशनल मिडिया ग्रुप ज्येष्ठ साहित्यिक अशोक दादा पाटील या एकाच कवीच्या सर्वाधिक कवितांचा समावेश असलेला एकमेवाद्वितीय विश्वविक्रमी अव्वल दर्जाचा दिवाळी अंक - दिवा दीपोत्सव २०१७ ------------- अनुक्रमणिका ------------- • कथा 1. आहुती 2. आब्या 3. भुकेली 4. झेड. पी. निवडणूक 5. अघटीत तेच घडले 6. सौंदर्य 7. प्राणार्पण 8. तू मला फसवलंस... 9. काळी आणि गोरी 10. आंब्याचे झाड 11. कलंक 12. विश्वास 13. सौभाग्य 14. दुबळा न्याय 15. तेल संपलंय... 16. बेर्दाची जात 17. अश्रूधार • लेखक / ललित 1. स्वातंत्र्य लढ्यातील दिवस 2. साहित्यिक आण्णाराय मिर्जी • लघुकादंबरी 1. रझाकार • समीक्षण 1. ज्ञानभास्कर: एक अजोड कलाकृती • कविता 1. जीवनदात्री 2. माझ्या हृदयाच्या पाखरांनो 3. अरे माणसा 4. माझ्या नजरेत माझी आई 5. सागरा 6. बाप 7. श्रमिक 8. त्याचं संपलं होतं 9. देव आंधळ्याची काठी 10. मीच हरवलोय 11. जीर्ण वृक्ष 12. जीवनाची नवी रीत 13. गिरीराज 14. आई 15. कोणासाठी 16. भ्रष्ट्राचार 17. पाषाण हृदयी वैरी तू 18. धगधगते स्मशान 19. रोजच्या मडयाला रडणार कोण 20. असं कधी घडत नाही 21. असलं मरण मरायचं 22. मरणं जगणं 23. असे हे खोपटे 24. एकटे 25. उच्छाद 26. मी सरिता 27. ओढ पावसाची 28. निर्मळ जीवन 29. आघात सारे 30. असे वाटते 31. बळ लाभो मज 32. निसर्ग देवता 33. वळीव सरी 34. भारतीय बांधव 35. हवे कशाला मरणाचे भय 36. अखेरची वाट 37. कोण ही राणी 38. असे हे देऊळ 39. दारिद्र्य 40. पंचगंगा आली 41. नाचरा मोर 42. बगळा आणि कावळा 43. गजराज 44. माळावरला खेळ 45. फुलपाखरू 46. गारुडी 47. मिठू मिठू पोपट 48. आजोबा आजोबा 49. खट्याळ टॉमी 50. खारूताई 51. बगळा 52. सुतार काका 53. कुंभार मामा 54. दरवेशी 55. असं झालं तर 56. उंदीर मामा 57. बळीराजा 58. इवली चिमणी 59. माझी बाहुली 60. लोहार दादा 61. वाघोबा 62. गाढव 63. आजी ग आजी 64. आकाशीतील घार 65. कपिला गाय 66. ससा कवितासागर इंटरनॅशनल मिडिया ग्रुप द्वारा निर्मित मासिक ग्लोरी ऑफ गॉड मासिक कविता सागर मासिक नॉलेज साप्ताहिक कविता सागर मासिक डिवाईन प्लॅन मासिक ओशन मासिक महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् इत्यादी सात आंतरराष्ट्रीय नियतकालिकांचा संयुक्त दिवाळी अंक दिवा दीपोत्सव ================================================================== मुख्य संपादक - अनिल धुदाट ================================================================== कार्यकारी संपादक - मंगेश विठ्ठल कोळी ================================================================== अतिथी संपादक - आबासाहेब सूर्यवंशी ================================================================== प्रकाशन - September 30, 2017 ================================================================== अक्षरजुळणी - धुदाट डी. टी. पी. सेंटर कव्हर - अलिशा जाहिरात संस्था मुद्रितशोधन - सौ. संजीवनी पाटील छपाई - कवितासागर प्रिंटींग सर्व्हिसेस ================================================================== प्रकाशक - डॉ. सुनील पाटील कवितासागर पब्लिशिंग हाऊस तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर 02322 - 225500, 9975873569 kavitasagarpublication@gmail.com sunildadapatil@gmail.com ================================================================== वितरक - राज धुदाट ================================================================== दिवा दीपोत्सव २०१७ या दिवाळी अंकात प्रकाशित झालेल्या कथा, कविता, लेखांमधील विचारांशी, मतांशी ‘कवितासागर’ अगर संपादक / प्रकाशक सहमत असतीलच असे नाही. कोणत्याही कायदेशीर बाबींसाठी जयसिंगपूर न्यायालय क्षेत्र ग्राह्य धरले जाईल.

Diwali Ank - Diva Dipotsav (दिवा दीपोत्सव - दिवाळी अंक) कवितासागर इंटरनॅशनल मिडिया ग्रुप 

More magazines From KavitaSagar Publishing House, Jaysingpur (Kolhapur)