औषधे : रुग्णाचे प्रबोधन

Complimentary Offer

  • Pay via readwhere wallet and get upto 40% extra credits on wallet recharge.

औषधे : रुग्णाचे प्रबोधन

  • औषधे घेण्याबाबतीत रुग्णाचे प्रबोधन
  • Price : 1.00
  • Brain Tonic Prakashan Gruh
  • Language - Marathi
This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

कोणत्याही रोगाची चिकित्सा करावयाची झाल्यास आधी बरे वाटणे आणि मग बरे होणे या टप्प्यातून होत असते. एखाद्या रोगावर अनेक औषधेही असू शकतात. त्याची यादीही सहज उपलब्ध असते. या लेखात रोगनिदान, औषधांचे दुष्परिणाम यासंबंधी रुग्णांचे प्रबोधन केले आहे. वैद्य डॉ. विजय कुलकर्णी हे आयुर्वेदातील प्रथितयश वैद्य असून भारतीय आयुर्वेद संघाचे ते अध्यक्षही आहेत.