शोध स्वतःचा : वाटा व्यक्‍तिमत्त्व विकासाच्या
शोध स्वतःचा : वाटा व्यक्‍तिमत्त्व विकासाच्या

शोध स्वतःचा : वाटा व्यक्‍तिमत्त्व विकासाच्या

This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

Preview

Swifter, Higher, Stronger हे ऑलिम्पिक खेळाचं ध्येयवाक्य आहे. आपल्या व्यक्‍तिमत्त्व विकासासाठी अशा एखाद्या ध्येयाची गरज असतेच. प्रत्येक व्यक्‍तीमध्ये आपली स्वतःची प्राणशक्‍ती असते. ही आत्मज्योत प्रज्ज्वलित ठेवण्यासाठी ध्येय असावं लागतं आणि डोळस आत्मभानही असावं लागतं. ते कसं मिळवावं ह्याचा चिंतनचाळा करण्यासाठी हे पुस्तक तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरेल. तसेच, पत्ररूपाने लिहिलेले हे पुस्तक तुमचा तुमच्याशी संवाद साधायलाही मदत करते