Sharang Prem
Sharang Prem

Sharang Prem

  • Sat Sep 04, 2021
  • Price : 40.00
  • Rigi Publication
  • Language - Marathi
This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

Preview

ह्या कवितासंग्रहातील प्रत्येक ओळ राधेकृष्णच्या प्रेमाने भरलेली आहे. हा कवितासंग्रह संपूर्णतः प्रेमरसाने भरलेला, निर्मळ आणि निजप्रेमानी व्याप्त आहे. फक्त चार ओळीत मी "शारंग प्रेम" या पुस्तकाबद्दल सांगू पहातो. आठवण होई मज राधे कृष्णाची, संग्रहातील ओळ वाचुनी… अर्थ लावतो मी बापुडा, परि थांग न लागे ह्या शारंग प्रेमाची…