Saptachiranjeev
Saptachiranjeev

Saptachiranjeev

This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

Preview

सप्तचिरंजीवांचे चरित्र व त्यांच्या कार्यातून मिळणारी शिकवण आजही अनुकरणीय आहे. महाबलिचा दानशूरपणा, महर्षी व्यासांचे ज्ञान व प्रतिभा, श्री हनुमानाची दास्यभक्ती, बिभीषणाची ईश्वरभक्ती, कृपाचार्यांचे आदरणीय आचार्यपद, अश्वत्थाम्याचे बुद्धिमान; पराक्रमी पण अपरिपक्व व अविवेकी कृत्य, परशुरामाची मातृपितृभक्ती; त्यांची तेजस्वी ब्राह्म व क्षात्रवृत्ती या गुणांमुळे ते आजही अमर असल्याचे मानतात. शिस्त, पारदर्शीपणा व नैतिकता या तीन मूल्यांचे पालन करून आपले आयुष्य नेकी आणि नेटाने व्यतीत करणे एवढी प्रेरणा या सप्तचिरंजीवांकडून घेता आली तर जगातील प्रत्येक व्यक्ती ही नामारूपाने चिरंजीवच होऊन जाईल.